Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात ७ ते ९ ऑगस्टदरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा दौरा

 


सोलापूर.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निहाय संघटनात्मक आढावा बैठकांसाठी उपनेत्या तथा संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांचा ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यात त्या जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत जाऊन पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

​शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, या बैठकांना शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.​या तीन दिवशीय दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


पहा दौरा - 





Post a Comment

0 Comments