सोलापूर - सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात अटकेत असलेले भाजपचे उमेदवार शालन शिंदे हे प्रभाग क्रमांक दोन मधून तुरुंगातून विजयी झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून मनसेचे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी भाजपचे उमेदवार शालन शिंदे हे अटकेत होते.तर भाजपचे उमेदवार शालन शिंदे यांनी जेलमधून महापालिका निवडणूक लढवली होती.जेलमधूनच त्या भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे तर सोलापुराच्या राजकारणामध्ये मोठे खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या